varkari.org
वारकरी सांप्रदाय

फोन्ट साईझ : संपूर्ण हरिपाठ ,पसायदान व इतर अभंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
वारकरी सांप्रदाय | All Information About Varkari Sampradaya - varkari.org
 
 

जय हरी ! वारकरी.ऑर्ग — (varkari.org) वर आपले स्वागत आहे.

          अखिल विश्वातील वारकर्‍यांना एकत्र आणण्याचा तसेच विशेषतः महाराष्ट्रातील युवा पीढिला वारकरी सांप्रदाया विषयी जागृत करन्यासाठी छोटासा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत . आपणास विनंती आहे की , आपण जर वारकरी सांप्रदयशी निगडीत ब्लॉग , फेसबूक पेज , वेबसाइट , फोटो सेशन चालवत असाल तर या पेजवर नमूद करावे,तसेच आपण आपल्या कल्पना , लेख तसेच आपण काढ़लेली सुंदर छायाचीत्रे येथे पोस्ट करावी . निवडक पोस्ट आपल्या नावासहित वेबसाइटवर प्रसिद्धा केली जातील , तसेच भेटवस्तु देन्यात येतिल.
हे पेज अधिकाधिक वारकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा .
धन्यवाद

वारकरी ब्लॉग
बालकीर्तनकार कु. वृषपर्वाताई पांडुरंग महाराज कदम

आषाढी वारी ३२७ वा पालखी सोहळा सन २०१२ दिनक्रम
- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान (आळंदी ते पंढरपूर) दिनक्रम
- श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा (देहू ते पंढरपूर) दिनक्रम

 

आपली प्रतिक्रिया / प्रस्ताव

आपल्या प्रतिक्रिया , सुझाव पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

वारकरी ब्लॉग

वारकरी साम्प्रदायाशी संबधीत लेख, चर्चा , विचार विनिमय यासाठी विशेष ब्लॉग

इतर लिंक्स

 

free hit counter
| विशेष आभार | Website By : TechDuDeZ