varkari.org
वारकरी सांप्रदाय

फोन्ट साईझ : संपूर्ण हरिपाठ ,पसायदान व इतर अभंग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
वारकरी संत| वारकरी सांप्रदाय | varkari.org
 

वारकरी संत

 

तक्ता

 

नांव काल - शके समाधीस्थान
.
निवृत्तिनाथ ११९५ - १२१९ त्र्यंबकेश्वर
.
ज्ञानेश्वरमहाराज ११९७ - १२१८ आळंदी
.
सोपानदेव ११९९ - १२१८ सासवड
.
मुक्ताबाई १२०१ - १२१९ मेहूण
.
विसोबा खेचर ... १२३१ औंढ्या नागनाथ
.
नामदेव १९९२ - ११७२ पंढरपूर
.
गोरा कुंभार ११८९ - १२३९ तेर
.
सावतामाळी ... १२१७ अरणभेंडी
.
नरहरी सोनार ... १२३५ पंढरपूर
.
चोखामेळा ... १२६० पंढरपूर
.
जगमित्र नागा ... १२५२ परळी (वैजनाथ)
.
कूर्मदास ... १२५३ लऊळ
.
जनाबाई ... १२७२ पंढरपूर
.
चांगदेव ... १२२७ पुणतांबे
.
भानुदास ... १३७० पैठण
.
एकनाथ १४७० - १५२१ पैठण
.
राघवचैतन्य ... ... आळंदगुंजोटी
.
केशवचैतन्य ... १३९३ ओतूर
.
बाबाजीचैतन्य ... ... मन्याहाळ
.
तुकारामबुवा ... १५७२ देहू
.
निळोबाराय ... १६७४ पिंपळनेर
.
बोघलेबुवा ... ... धामणगाव
.
शंकरस्वामी ... ... शिरूर
.
मल्लापा ... ... आळंदी
.
मुकुंदराज . आंबे (जोगाईचें)
.
कान्होपात्रा ... ... पंढरपूर
.
जोगापरमानंद ... ... बार्शी

नम्र विनंती

 

|| जय हरी ||

 

free hit counter
| विशेष आभार | Website By : TechDuDeZ