त्वं ज्ञानमयो

1. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील तज्ञांद्वारे वारकरी शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला. या अभ्यासक्रमामध्ये हरिपाठ, स्तोत्र, अभंग, गाथा, भजन, भारुड, गीता, संत साहित्यांचा अभ्यास, किर्तन, प्रवचन, श्रीमद् भगवत् गीता, नाटाचे अभंग, श्री विष्णूसहस्त्रनाम संहिता, ज्ञानेश्वरीचे अध्याय या सारख्या अनेक घटकांचा सहभाग आहे.

2. वारकरी शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकवण्याकरिता ह.भ.प. आचार्य लक्ष्मण महाराज लटपटे (आळंदीकर) आहे. ह्यांनी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाचे इथे शिक्षण घेतलेले आहे.

3. विद्यार्थ्यांना टाळ, वीणा, मृदुंग, पावली, गायन, पखवाज वादन, तबला वादन, संस्कृत, संगीत ह्याचे शिक्षण दिल्या जाते.

Create your account