उपक्रम
दैनंदिन हरिपाठ
- दररोज संध्याकाळी हरिपाठ होतो. ज्यामध्ये गुरुकुलातील विद्यार्थ्यांसोबतच गावातील मुल ही सहभागी होतात.
शैक्षणिक सहल - रमण विज्ञान केंद्र, नागपूर
- विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी तसेच विद्यार्थांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी दरवर्षी गुरुकुलातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल जाते.
अध्यात्मिक सहल - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुकुंज मोझरी
- विद्यार्थ्यांना संतांची माहिती मिळावी यासाठी दरवर्षी गुरुकुलातील विद्यार्थ्यांची अध्यात्मिक सहल जाते.
आत्मस्वरक्षणाचे धडे
- आत्मस्वरक्षणासाठी दर रविवारी विद्यार्थ्यांना लाठीकाठी शिकविण्यात येते.
- आत्मस्वरक्षणासाठी दर रविवारी विद्यार्थ्यांना लाठीकाठी शिकविण्यात येते.






