विद्यार्थ्यांची दिनचर्या

स. ४:३० – जागरण

स.४:३० ते ५:०० – प्रात:विधी व मुख प्रक्षालन

स. ५:०० ते ६:०० – योग,प्राणायाम

स. ६:०० ते ७:०० – गायन व पखवाज सराव

स. ७:०० ते ७:३० – दुध व नाश्ता

स. ७:३० ते ८:३० – स्नान संध्या

स. ८:३० ते ९:३० – सामुहिक प्रार्थना

स. ९:०० ते १०:०० – पाठांतर अभ्यास

स. १०:०० ते १०:४५ – भोजन

स. ११:०० ते दु. ५:०० – शाळा

दु. ५:०० ते ५:४५ – अल्पोपहार

सं. ६:०० ते ६:४५ – गुरुकुल शिक्षण

सं. ७:०० ते ८:०० – हरिपाठ

रा. ८:१५ ते ९:०० – भोजन

रा. ९:०० ते १०:०० – शाळेचा अभ्यास

रा. १०:०० – विश्रांती

(दर रविवारी स. ९ ते दु.१२ पर्यंत संगणकाचे वर्ग आणि दु. ५ ते ६ पर्यंत आत्मस्वरक्षणाचे वर्ग होतात)

Create your account