त्वं विज्ञनामयो
1. वारकरी ज्ञानपीठाचे विद्यार्थी कुऱ्हा गावातील श्री गुरुदेव छोगमल मालू विद्यालय येथे शालेय शिक्षण घेतात.
2. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून तयार झालेले हे विद्यालय आहे.
2. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून तयार झालेले हे विद्यालय आहे.
3. शाळेमध्ये मराठी आणि सेमी इंग्लिश माध्यम आहे.
4. शाळेमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा आणि संगणक कक्ष आहे.